• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

क्रूरतेचा कळस ; बापाने केले झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने सपासप वार, मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
क्रूरतेचा कळस ; बापाने केले झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने सपासप वार, मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर

जंगलात पळालेल्या आरोपीला अडावद पोलिसांनी घेतले ताब्यात

अडावद| (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या अमानुष हल्ल्यात १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260802-WA0009.mp4

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा सुभाष भिलाला (वय १३) असे मृत मुलीचे, तर रामू सुभाष भिलाला (वय ११) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. रामूची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) हा जंगलाच्या दिशेने पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत जंगल परिसरातून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासानुसार, रविवारी पहाटे दोन्ही मुले घरात गाढ झोपेत असताना आरोपीने कुऱ्हाड घेऊन त्यांच्या मानेवर व शरीरावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात मीरा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रामू गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260802-WA0011.mp4

दरम्यान या दुहेरी हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीला दारूचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. चौकशीनंतरच हल्ल्यामागील खरी कारणे स्पष्ट होणार आहेत.

आरोपी याला तीन मुले आणि तीन मुली असून दोन मुले आणि मुलींचे लग्न झाले आहे. घटना घडली त्या दरम्यान पत्नी हि जळगाव शिवाजी नगर येथे दूध फेडरेशन परिसरात राहायला असून आरोपी हा घर दुरुस्ती करण्यासाठी वडती येथे दोन मुलांना घेऊन तीन दिवसापूर्वी आला होता . दरम्यान त्याच्यावर यापूर्वी देखील ३०७ कालमानवये गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

या धक्कादायक घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यात शोककळा पसरली आहे. अडावद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमान्वये खुनाचा तसेच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.

Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

Next Post

दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

August 2, 2026
क्रूरतेचा कळस ; बापाने केले झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने सपासप वार, मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर
Uncategorized

क्रूरतेचा कळस ; बापाने केले झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने सपासप वार, मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर

August 2, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
1xbet russia

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

August 2, 2026
क्रूरतेचा कळस ; बापाने केले झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने सपासप वार, मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर

क्रूरतेचा कळस ; बापाने केले झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने सपासप वार, मुलीचा मृत्यू तर मुलगा गंभीर

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!