• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात १ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत साजर्‍या होणार्‍या जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील,विभागप्रमुख डॉ. माया अर्वीकर, डॉ. वैभव पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.तेजस सोनवणे,डॉ.मृदूला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी,डॉ.प्राजक्ता पाटील,डॉ. साक्षी पटवारी, डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. सिध्दी संके, पूजा गजरे, प्रतिक्षा जुमडे यांचेसह विभागातील प्राध्यापक, निवासी डॉक्टरांची प्रमुख उपस्थिती होती.स्तनपानाचे महत्त्व, माता व बालकांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि स्तनपानाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी स्तनपान हे बालकाच्या उत्तम शारीरिक व मानसिक विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. नवजात बालकाला जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान देणे तसेच पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.सप्ताहादरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गर्भवती व स्तनदा मातांसाठी समुपदेशन सत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पोस्टर सादरीकरण, आरोग्य शिक्षण कार्यक्रम, प्रश्नोत्तर सत्रे तसेच स्तनपानाबाबत जागरूकता निर्माण करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांनाही स्तनपानाचे फायदे आणि योग्य पद्धतींबाबत माहिती देण्यात येत आहे.यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी स्तनपान ही बालकासाठी निसर्गाने दिलेली सर्वोत्तम भेट असून प्रत्येक आईने त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे सांगितले. प्रा. डॉ. माया अर्वीकर यांनी माता आणि बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी स्तनपानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे माता, कुटुंबीय आणि समाजामध्ये स्तनपानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
1xbet russia

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon