• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त शेकडो महिलांनी घेतला लाभ

भुसावळ : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव तसेच श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष महिला आरोग्य शिबिराचे उद्घाटन शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शिबिराच्या पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने महिलांनी तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.या शिबिराचे उद्घाटन प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे,  आरोग्य सभापती मेघा वाणी,वैद्यकिय अधिकारी संदीप जैन, तौसिफ खान  यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.शिबिरामध्ये गर्भाशयाशी संबंधित आजार, गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भवती महिलांसाठी आयर्न सुक्रोज इंजेक्शनचे महत्त्व, स्तनपानाचे फायदे तसेच महिलांच्या विविध आरोग्य समस्यांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अनेक महिलांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी सल्ला देण्यात आला.जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने मातांसाठी विशेष समुपदेशन सत्रही आयोजित करण्यात आले. यामध्ये नवजात बालकांसाठी स्तनपानाचे महत्त्व, पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान देण्याचे फायदे, माता व बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपानाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले. १ ते १० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर सुरू राहणार असून अधिकाधिक महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या महिला रुग्णांवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सवलतीच्या दरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी दिक्षा सुरे यांच्याशी ९६८९६८०९०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात
1xbet russia

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला उत्साहात प्रारंभ

August 1, 2026
डीयूपीएमसीमध्ये ‘बायोक्वेस्ट २०२६’ बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा उत्साहात

भुसावळ येथील महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!