• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाच लाख रुपयांच्या मागणीसाठी पाचोर्‍यात विवाहितेला गॅलरीतून खाली फेकले

विवाहिता गंभीर जखमी ; पती व सासूविरुद्ध गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी ) – पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनी येथे विवाहितेला पाच लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी करत मानसिक व शारीरिक छळ करून गॅलरीतून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती आणि सासूविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पूजा संदीप कानडे (वय २७, रा. राजीव गांधी कॉलनी, पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २६ जुलैच्या रात्रीपासून २७ जुलैच्या सकाळपर्यंत पती संदीप नारायण कानडे व सासू मंगल नारायण कानडे यांनी ऑनलाइन सेंटरसाठी माहेरहून ₹५ लाख आणण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत जीवे मारण्याच्या उद्देशाने गॅलरीतून खाली ढकलून दिल्याने
या घटनेत फिर्यादीच्या डाव्या हाताला, डाव्या पायाला व कंबरेला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. त्यांच्यावर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तेथील जबाबानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५१/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ८५, ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

डेंग्यू-मलेरियाविरोधात महापालिकेचा ‘अटॅक मोड’; घरभेटी, फॉगिंग आणि जनजागृती मोहिमेला वेग

Next Post

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon