• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

‘केसरीराज’च्या बातमीचा दणका : काही कर्मचाऱ्यांचे पगार जमा, मात्र ‘डीएमईआर’ अंतर्गत कार्यरत कर्मचारी अद्याप वंचित

जळगाव (प्रतिनिधी ) -: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत ‘केसरीराज’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच ठेकेदाराला अखेर जाग आली आहे. बातमीचा दणका बसताच सोमवारी रात्रीपासून लिपिक, कक्ष सेवक आणि इलेक्ट्रिशियन व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा होण्यास सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांत अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत (DMER) नियुक्त असलेल्या आणि ‘स्मार्ट सर्व्हिस’ संस्थेमार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही थकलेलेच आहे. ठेकेदाराच्या या मनमानी आणि उदासीन कारभाराविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

‘स्मार्ट सर्व्हिस’ या ठेकेदार संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या डीएमईआर कर्मचाऱ्यांचे मे आणि जून अशा दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. तर इतर लिपिक, कक्षसेवक, टेलिफोन ऑपरेटर, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि लिफ्टमन या पदांवरील कर्मचाऱ्यांचेही जून महिन्याचे वेतन प्रलंबित होते.

रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अहोरात्र सेवा देऊनही पगार अडकल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते (EMI) थकले असून, दैनंदिन किराणा सामानासाठी उधारीवर अवलंबून राहावे लागत आहे. आर्थिक व मानसिक तणावामुळे रुग्णालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असून कामात चुकांचे प्रमाण वाढत आहे.

ठरल्याप्रमाणे मिळणारी भत्ता वाढही अद्याप देण्यात आलेली नाही. आपल्या मागण्या मांडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी दाद मागितली असता, “होईल पगार, मी ठेकेदाराला सांगतो,” असे मोघम उत्तर देऊन बोळवण करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. मात्र आता ‘केसरीराज’च्या वृत्तामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पगार मिळायला सुरुवात झाली आहे.


 

 

Previous Post

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon