• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

कर्मचारी हित, संघटन बळकटी आणि समन्वयातून विकासाचा निर्धार

जळगाव (प्रतिनिधी): नगरपरिषद-महानगरपालिका कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या वतीने आयोजित कार्यकारिणी पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कर्मचारी हित, संघटन बळकटी आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी प्रशासन व कर्मचारी यांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहरचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे होते, तर महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिंधुताई कोल्हे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष प्रभाकर बाणासुरे, संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ, ज्येष्ठ कार्यकर्ते पी. जे. आप्पा पाटील तसेच जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मचारी संघटनांची भूमिका, प्रामाणिक सेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनहिताला प्राधान्य देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कर्मचारी कल्याणासाठी संघटनेने प्रभावीपणे काम करण्यासह प्रशासनाशी समन्वय राखून महानगरपालिकेच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला शाखाध्यक्ष गौरव सपकाळे, कार्याध्यक्ष समीर बोरोले, सचिव गौरव पुराणिक, उपाध्यक्ष अतुल पाटील, सहसचिव महेश ठाकूर, मुख्य सल्लागार योगेश बोरोले, सल्लागार योगेश वाणी, कोषाध्यक्ष शुभम कोतकर, प्रसिद्धी प्रमुख आकाश जगताप, संघटक संजय ठाकूर, चंद्रशेखर तायडे यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य, महानगरपालिका कर्मचारी आणि भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.


 

 

Tags: manpa karmchari mahasangh news
Previous Post

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त
1xbet russia

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

September 8, 2026
एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद
1xbet russia

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

September 7, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड
1xbet russia

एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड

September 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

September 8, 2026
एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon