• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

शासकीय योजनांमध्ये शस्त्रक्रियेशिवाय किंवा कमी वेदनेत मोफत प्रभावी उपचार

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक मूत्ररोग उपचार सेवा आता महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे उपलब्ध झाली आहे. लेसर व एंडोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूत्रपिंडातील खडे तसेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ यावर अत्यंत सुरक्षित, प्रभावी आणि कमी वेदनादायी उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
मूत्रमार्गातील खड्यांसाठी आर.आय.आर.एस. त्याचप्रमाणे, वयोमानानुसार होणार्‍या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर टीयूआरपी या आधुनिक एंडोस्कोपिक पद्धतीने उपचार केले जातात. महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या या आधुनिक उपचारांचे प्रमुख फायदे म्हणजे शरीरावर कोणताही मोठा चीरा लागत नाही, कमी रक्तस्त्राव, कमी वेदना, कमी कालावधीत उपचार पूर्ण होणे, संसर्गाचा धोका कमी असणे आणि रुग्णाची जलद प्रकृती सुधारणा हे आहेत.विशेष म्हणजे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजन तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअंतर्गत पात्र रुग्णांसाठी प्रोस्टेट शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.या उपचारांसाठी डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षल चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी आणि डॉ. शुभम चौधरी हे अनुभवी मूत्ररोगतज्ज्ञ सेवा देत आहेत. मूत्रपिंडातील खडे, लघवी करताना त्रास, लघवी अडणे, वारंवार लघवी होणे, लघवीत रक्त येणे किंवा प्रोस्टेटशी संबंधित त्रास असलेल्या रुग्णांनी विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महादेव हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.संपर्क :महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव=न्न ०२५७-२२३१००७ | ९४२१४ ९३९४३.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahadev hospital news
Previous Post

जळगावात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी

Next Post

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार
1xbet russia

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत
1xbet russia

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला;दोघांना बेड्या ;तीन फरार

July 10, 2026
जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

जळगावात ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon