• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील राहुल नगर परिसराजवळ काल रात्री जुन्या रेल्वे व्यवसायाच्या वादातून एका तरुणावर पिस्तूलमधून दोन राऊंड फायर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला असून, याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260707-WA0019.mp4

 

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडित (वय ३०, रा. राहुल नगर, बालाजी मंदिर जवळ, भुसावळ) हे भुसावळ नगरपालिकेत नोकरीस आहेत. दिनांक ६ जुलै २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास गोलू पंडित हे त्यांच्या घराजवळील ‘वैभवी ट्रेडर्स’ दुकानाच्या ओट्यावर मोबाईलवर बोलत बसले होते, तर त्यांचा मित्र रोहित विजू सपकाळे हा जवळच असलेल्या रिक्षात बसला होता.

त्याच वेळी सातारा दगडी पुलाकडून मोटारसायकलवर दोन जण आले. गोलू पंडित यांनी दिलेल्या जबाबानुसार, मोटारसायकल चालवणाऱ्या अमोल विनोद देवरे (रा. रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ) आणि मागे बसलेल्या अनिकेत उर्फ कालु मनोज जाधव (रा. वाल्मीक नगर, भुसावळ) यांनी त्यांच्या दिशेने गाडी आणली. गाडी मागे बसलेल्या अनिकेत उर्फ कालु याने गोलू पंडित यांच्या दिशेने पिस्तूलमधून पहिली गोळी झाडली. गोलू पंडित यांनी प्रसंगावधान राखून बाजूला धाव घेतल्याने गोळी जमिनीवर लागली व ते बालंबाल बचावले.

त्यानंतर काही अंतरावर मोटारसायकल थांबवून संशयितांनी, “तू रेल्वेच्या बिझनेसमध्ये लक्ष देऊ नको, नाहीतर तुला जिवंत मारून टाकू,” अशी धमकी दिली आणि शिवीगाळ केली. यानंतर अनिकेत याने गोलू पंडित यांच्यावर निशाना धरून दुसरा राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे (मिसफायर) दुसरी गोळी सुटली नाही. यानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले.

या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. घाबरलेल्या अवस्थेत गोलू पंडित आणि त्यांच्या मित्राने घर गाठून कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. आज, ७ जुलै रोजी गोलू पंडित यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशन गाठून अधिकृत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अमोल विनोद देवरे आणि अनिकेत उर्फ कालु मनोज जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भुसावळ पोलीस करत आहेत.


 

 

Previous Post

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
1xbet russia

महादेव रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

July 7, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

ई-चलनच्या बनावट APK मुळे रिक्षाचालकाची २.९८ लाखांची सायबर फसवणूक

July 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

भुसावळात गोळीबार; रेल्वे व्यवसायाच्या वादातून पालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोन संशयितांवर गुन्हा दाखल

July 7, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यातच जुना वाद उफाळला; तिघांविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon