• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

 

अडावद (वार्ताहर) शेताचा बांध कोरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकारची घटना चोपडा तालुक्यातील वढई येथे घडली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात एकूण ८ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील परशुराम सुलतान (वय ५२, रा. वढई, ता. चोपडा, जि. जळगाव) हे दि. ०२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास वढई गावातील ताराचंद नगर भागात असताना, शेताचा बांध कोरण्याच्या जुन्या कारणावरून संशयित आरोपींनी त्यांना गाठले. यावेळी झालेल्या वादात संशयित आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील संशयित आरोपी क्रमांक ३ याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

या संदर्भात सुनील सुलतान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात दि. ०४ जुलै २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहेत यात १) सुभाष अर्जुन बडगुजर,२) राजेंद्र सुभाष बडगुजर, ३) गोविंद सुभाष बडगुजर,४) बेबोबाई सुभाष बडगुजर,५) ज्योत्स्ना गोविंद बडगुजर, ६) रतीलाल अर्जुन बडगुजर,७) बाळू रतीलाल बडगुजर, ८) ज्ञानेश्वर आधार बडगुजर (सर्व रा. वढई, ता. चोपडा, जि. जळगाव)

या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) प्रशांत मधुकर कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

—


 

 

Previous Post

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

Next Post

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon