• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

जळगाव (प्रतिनिधी): – डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बालशल्यचिकित्सा व बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांची इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्स अंतर्गत कार्यरत सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीमूळे मानाचा तुरा खोवला गेला.
सोसायटी ऑफ पेडिएट्रिक युरोलॉजी ही देशातील लहान मुलांच्या मूत्र रोग संबंधी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांची देशातील सर्वात अग्रणी संस्था आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रात दीर्घकाळापासून विशेषतः लहान मुलांमधील मुतखड्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि मूत्ररोग विकार यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या डॉ. जोशी यांनी आपल्या ज्ञान, अनुभव, संशोधनवृत्ती आणि उत्कृष्ट रुग्णसेवेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.  डॉ. जोशी यांनी लहान मुलांमधील मुतखड्यांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्या देश अँड विदेशातही यशस्वी रित्या केलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. डॉ. जोशी यांच्या निवडीमुळे बाल मूत्ररोग उपचार, संशोधन, वैद्यकीय शिक्षण तसेच आधुनिक उपचार पद्धतींच्या प्रसाराला अधिक गती मिळणार असून, देशभरातील बालरुग्णांना त्याचा लाभ होणार आहे. या निवडीबद्दल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांचेसह विविध वैद्यकीय संघटना, सहकारी डॉक्टर, विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. मिलिंद जोशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या समर्पित सेवाभाव, नेतृत्वगुण आणि वैद्यकीय उत्कृष्टतेमुळे बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चोपड्यात वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्यांनी पकडलेले ८ लाखांचे ट्रॅक्टर वाळू खाली करून पळवले

Next Post

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon