• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

दोन वर्षांपासून पीडितेचे लैंगिक शोषण; जीवे मारण्याची दिली होती धमकी

पाचोरा ( प्रतिनिधी ) –  लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २९ वर्षीय महिला शेतमजुराशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.अजय समाधान जाधव (रा. नांद्रे, ता. पाचोरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय पीडित महिलेने  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून तसेच १३ मे २०२६ ते २९ जून २०२६ दरम्यान आरोपीने पीडितेची इच्छा नसतानाही तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेबाबत कोणास काही सांगितल्यास ‘तुला जीवे मारून टाकेल’, अशी धमकीही दिली होती. अखेर पीडित महिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली.

या तक्रारीवरून आरोपी अजय जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला २९ जून रोजी सायंकाळी  अटक करण्यात आली आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra
Previous Post

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
1xbet russia

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon