• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
घोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्तूल, जिवंत काडतुसे, स्कॉर्पिओसह ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- घोडसगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर मुक्ताईनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली असून तीन जण फरार झाले आहेत. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतुसे, स्कॉर्पिओ वाहन, मोबाईल फोन व इतर साहित्य असा ५ लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घोडसगाव पुलाजवळ काही संशयित इसम दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुक्ताईनगर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या प्रकरणी चंद्रकांत विष्णू वाघ (वय ३०) व कैलास कारभारी घोडके (वय ३२, दोघे रा. चिंचोली आडगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली. तर प्रशांत उर्फ परशुराम मोहन गायकवाड व त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

पिस्तूल, काडतुसे आणि स्कॉर्पिओ जप्त

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून एक स्कॉर्पिओ वाहन (एमएच-१९ बीयू-६६९५), गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पावडर, आयफोन व ओप्पो कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण ५.६० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हा दाखल

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिसांची सतर्कता; मोठा गुन्हा टळला

वेळीच मिळालेल्या माहितीच्या आधारे मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे संभाव्य दरोडा टळला असून परिसरात पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.


 

 

Tags: muktaingar crime news
Previous Post

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

Next Post

बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली

बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

क्रिकेटच्या वादातून मारहाण; सहाजणांसह अनोळखी १८ ते १९ जणांविरुद्ध गुन्हा

May 30, 2026
बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली
1xbet russia

बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली

May 30, 2026
घोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
1xbet russia

घोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

May 30, 2026
पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या
1xbet russia

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

May 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

क्रिकेटच्या वादातून मारहाण; सहाजणांसह अनोळखी १८ ते १९ जणांविरुद्ध गुन्हा

May 30, 2026
बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली

बारा ज्योतिर्लिंग मंदिरातील दानपेटी फोडली

May 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon