• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या


काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; डिझेल टंचाई, खत दरवाढ आणि वीज कपातीवर संताप

जळगाव ( प्रतिनिधी ) – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, डिझेल टंचाई, खतांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांना दिला जाणारा वीज पुरवठा ८ तासांवरून ६ तासांवर आणण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामीण काँग्रेस पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी आणि शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर तब्बल ८ रुपयांची वाढ झाल्याने आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर आणखी आर्थिक भार पडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील करातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला असून, इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढ तातडीने मागे घेऊन इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही निवेदनात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने २५ मे ते १५ जूनदरम्यान शेतकऱ्यांना ८ तासांऐवजी ६ तास वीज देण्याचा निर्णय घेतल्याने केळी बागांसह विविध पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. प्रत्यक्षात अनेक भागात ५ तासही नियमित वीज मिळत नसल्याचा आरोप करत पूर्ववत ८ तास वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.

डिझेलअभावी ट्रॅक्टरची कामे खोळंबत असून शेतकऱ्यांना तासन्तास पेट्रोल पंपांवर थांबावे लागत आहे. त्यातच रासायनिक खतांचे वाढलेले दर, उष्णतेची लाट आणि वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डिझेल पुरवठा नियमित करणे, खतांचे दर नियंत्रणात आणणे आणि वीज पुरवठा पूर्ववत करणे आवश्यक असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे स्पष्ट केले आहे.


 

 

Tags: #jalgaon congres news
Previous Post

शेतजमिनीच्या वादातून बोदवड तालुक्यात मारहाण

Next Post

घोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

घोडसगाव पुलावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon