• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतजमिनीच्या वादातून बोदवड तालुक्यात मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

महसूल अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान तणाव; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – बोदवड तालुक्यात शेतजमिनीच्या सीमांकनाच्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल अधिकाऱ्यांकडून शेतसीमा पाहणी सुरू असताना हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणी विजय गोविंदा चौधरी (वय ५५, रा. कु-हाडे, ता. बोदवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २६ मे २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांच्या शेत गट क्रमांक १६७/४ येथे महसूल अधिकारी सीमांकनासाठी आले होते. यावेळी संबंधित पाहणीवरून वाद निर्माण झाला.

या वादातून आरोपी अशोक सिताराम शेळके, चंदाबाई अशोक शेळके, सुपडाबाई आनंदा शेळके आणि भगवान आनंदा शेळके (सर्व रा. कु-हाडे, ता. बोदवड) यांनी फिर्यादी तसेच त्यांच्या मुलांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. शेतातील दगड उचलून मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच “जीव मारून टाकू” अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संदीप घरवाल करीत आहेत.


 

 

Tags: #bodwad crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

 रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात

Next Post

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्या; शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध
1xbet russia

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये घराच्या अंगणातून दुचाकी चोरी; २५ हजारांची होंडा शाईन लंपास

September 2, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 2, 2026
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यात नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon