• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोडी! कुटुंब बाहेरगावी जाताच चोरट्यांचा डल्ला ; कपाटातील रोख रक्कम लंपास!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

सावखेडा शिवारातील सिद्धीविनायक नगरातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) :- शहरातील सावखेडा शिवारातील एका उच्चशिक्षित शिक्षकाचे कुटुंब काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष केले. घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटातून तब्बल ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंब बाहेरगावी आणि घरात चोरी
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदा प्रताप शिरसाठ (वय ३७, रा. प्लॉट नं. ३०, सिद्धीविनायक नगर, कोल्हे हिल्स परिसर, सावखेडा शिवार, जळगाव) हे पेशाने शिक्षक असून आपल्या कुटुंबासह राहतात. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते आपल्या कुटुंबासह काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा उठवत २३ मे ते २६ मे २०२६ च्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला.

५००, २०० आणि १०० च्या नोटा लंपास
चोरट्यांनी आधी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडा अत्यंत शिताफीने तोडला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी थेट पाठीमागील बेडरूम गाठली. तेथे असलेल्या लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेली ४५,००० रुपये किमतीची रोख रक्कम चोरून नेली. या रोकडमध्ये ५००, २०० आणि १०० रुपये दराच्या चलनी नोटांचा समावेश होता. २६ मे रोजी सकाळी जेव्हा कुटुंब परतले, तेव्हा घराचा दरवाजा उघडा आणि आतील कपाट अस्ताव्यस्त दिसल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू
शिक्षकाच्या तक्रारीवरून २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३५ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात डायरी एंट्री नंबर २६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(a), ३३१(३) आणि ३३१(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस अंमलदार श्रीकांत बदर हे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे.

त्यानंतर आरोपींनी तिला पुण्यातील एका खोलीत ठेवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देऊन तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी आदित्य राजू महाजन, राजू महाजन, हरदास महाजन, दिनकर महाजन, गणेश महाजन, रुपेश महाजन, निकिता महाजन यांच्यासह आणखी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी रावेर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील बलात्कार, अपहरण, धमकी आणि संगनमताशी संबंधित विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.


 

 

Tags: #jalgontaluka police stetion #maharashtra
Previous Post

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

Next Post

महापालिकेच्या २६०४ गाळ्यांचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

महापालिकेच्या २६०४ गाळ्यांचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon