• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे

पशुसंवर्धन दिनानिमित्त मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेवरील कार्यशाळा संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) :- “खानदेशातील पशूपालन हा महत्त्वाचा कृषी पूरक व्यवसाय असून, पशुपालन करताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकते,” असे प्रतिपादन जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे पशुसंवर्धन दिनानिमित्त जिल्हा परिषदेमधील शाहू महाराज सभागृहात आयोजित मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

विविध मान्यवरांची उपस्थिती

या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

“पशुपालन हा यशस्वी जोडधंदा”

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत पशुसंवर्धन विभागामार्फत आता मोठ्या प्रमाणावर विविध योजना राबविण्यात येत आहेत. पशुपालन हा व्यवसाय जरी मेहनतीचा असला तरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून स्वीकारल्यास तो निश्चितच फायदेशीर ठरतो. “मी स्वतः पशुपालनाचा अनुभव घेतलेला असून, केवळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता पशुपालनासारखे पूरक व्यवसाय स्वीकारणे काळाची गरज आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

शेळी, मेंढी आणि कुक्कुटपालनासाठी संधी

जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये समृद्ध शेती असल्याने पशुपालनासाठी पोषक वातावरण उपलब्ध असल्याचे सांगत त्यांनी शेळीपालन, मेंढीपालन आणि कुक्कुटपालन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक आणि शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पशुवैद्यकीय दवाखाने होणार अत्याधुनिक

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाच्या योजना तळागाळातील पशुपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

“पशुपालनाला उद्योगाचा दर्जा मिळेल”

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहेत. पशुपालनाला उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी या उपक्रमामुळे मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘पशुधन वार्ता’ मासिकाचे विमोचन

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘पशुधन वार्ता’ या विशेष मासिकाचे विमोचन करण्यात आले. कार्यशाळेला पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon jilhadhikari news
Previous Post

तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

Next Post

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

पशुपालनात शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनवाढ शक्य – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 20, 2026
तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती
1xbet russia

तावसे बुद्रुकमध्ये बिबट्याचा वावर; वासराची शिकार झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती

May 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात तीनचाकी रिक्षा चोरीचा प्रयत्न फसला

May 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon