• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

म्हसावद परिसरातील घटना ; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी):- पेट्रोल संपल्याचे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून दोन अज्ञातांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना एमआयडीसी परिसरात घडली. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार भरत गुरव (वय २१, रा. इंदिरानगर, ब्राम्हण गल्ली, म्हसावद, ता. जि. जळगाव) हा तरुण म्हसावद येथील रेल्वे गेटजवळ असलेल्या नायरा कंपनीच्या एचडी पेट्रोल पंपावर काम करतो. १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. मात्र पेट्रोल संपल्याने तुषार याने त्यांना पेट्रोल उपलब्ध नसल्याचे सांगितले.

याचा राग आल्याने आरोपींनी “पेट्रोल नसल्याचा बोर्ड दिसत नाही का?” अशी हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर एका आरोपीने तुषार याच्यावर धारदार वस्तूने हल्ला करून त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. या घटनेत तुषार जखमी झाला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी ईश्वर लोखंडे करीत आहेत.


 

 

Tags: jalgaon midc police steshan news
Previous Post

जळगाव रेल्वे स्थानकात अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

Next Post

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026
गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध
Uncategorized

नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon