• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील विमानतळ परिसरातील गोशाळेजवळ एक ५५ ते ६० वयोगटातील अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. उष्माघातामुळे या वृद्धाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:२५ वाजेच्या सुमारास पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांना विमानतळासमोरील गोशाळेजवळ एक अनोळखी व्यक्ती पडलेली दिसून आली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने संबंधिताला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तीव्र उन्हाच्या झळा आणि उष्माघातामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

मृत वृद्धाचे नाव आणि गाव अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे आहे. या घटनेची माहिती जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ८०/२०२६ अन्वये नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकुंद पाटील या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करीत आहेत. जर कोणाला या व्यक्तीबाबत माहिती असल्यास एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Tags: vrudhacha-ushmaghatane mrutu
Previous Post

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

Next Post

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon