• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव पश्चिम भाजप ओबीसी मोर्चा चिटणीस पदी गोरख माळी यांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी

भडगाव,(प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप जळगाव पश्चिम जिल्हा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. गोपाल रामकृष्ण भंगाळे यांनी श्री. गोरख रघुनाथ माळी यांची जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्य व केंद्रीय पातळीवरील नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आगामी काळात संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
श्री.  गोरख माळी यांनी यापूर्वी पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत संघटनात्मक कामात चांगले योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
नियुक्तीनंतर पक्ष कार्यकर्त्यांकडून श्री. गोरख माळी यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


 

 

Tags: bjp obc chitnispadi gorakh mali
Previous Post

वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी

Next Post

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

जळगाव विमानतळाजवळ अनोळखी वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली
1xbet russia

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते तर कविता नेरकर यांची मुंबईत बदली

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

भर उन्हातील प्रवास जीवघेणा ठरला; मोहाडीतील नववधूचा उष्माघाताने मृत्यू

May 15, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करण्यासाठी विशेष शिबीर

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon