• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगरमध्ये मोटारसायकलवरून पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

कुंड येथील घटना; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव (प्रतिनिधी):- मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड येथे मोटारसायकलवरून पडल्याने ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. इंदुबाई संपत सोनवणे (वय ७०, रा. कुंड, ता. मुक्ताईनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकलवर प्रवास करत असताना त्यांच्या साडीचा पदर वाहनाच्या चाकात अडकला. त्यामुळे त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकाॅ. अजय खंडेराव करीत आहेत.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

पोलिस असल्याची बतावणी; ज्येष्ठ व्यापाऱ्याचे ८० हजारांचे दागिने लंपास

Next Post

ट्रेलरवरून पडून बिहारमधील कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला

ट्रेलरवरून पडून बिहारमधील कामगाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

भुसावळ येथे रेल्वेतील भिक्षुकीच्या वादातून किन्नरावर चाकूने प्राणघातक हल्ला; चौघांवर बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 11, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
1xbet russia

दोघा भावांवर लोखंडी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon