• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगाव (प्रतिनिधी):- जामनेर शहरातील एस.टी. कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश अशोक पाळवे (वय ४०, व्यवसाय – नेट केबल ऑपरेटर, रा. एस.टी. कॉलनी, वाकी रोड, जामनेर) हे ९ मे रोजी दुपारी आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून जळगाव येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी १० मे रोजी सकाळी परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसून आले.
अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. चोरीमध्ये ८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ३ ग्रॅम वजनाचे दुसरे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील साखळ्या तसेच २ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सय्यद करीत आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

Next Post

अजंता स्कूल ऑफ आर्टच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अजंता स्कूल ऑफ आर्टच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

अजंता स्कूल ऑफ आर्टच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

May 11, 2026
बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे
1xbet russia

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

May 11, 2026
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल
1xbet russia

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल

May 11, 2026
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम

May 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

May 11, 2026
बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

May 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon