• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,


आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे एक तास ठिय्या आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी):- शिरसोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर अज्ञात समाजकंटकाने फाडून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थ आणि समाजबांधवांनी बस स्थानक परिसरात मोठा जमाव केला. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी तब्बल एक तास ठिय्या आंदोलन केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-18-at-13.24.12.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-18-at-13.56.08.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Video-2026-04-18-at-13.59.02.mp4

शिरसोली येथील बस स्थानकावर जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आले होते. काल एका जणाने हे बॅनर फाडले आणि त्याचा व्हिडिओ (रील) बनवून सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवला. या प्रकारामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

आंदोलकांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत आरोपीला बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केला होता. अखेर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


 

 

Tags: shirsolit mahapurushache banar fadlyane tanav news
Previous Post

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

Next Post

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon