• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून साने गुरुजी ग्रंथालयाची पाहणी

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी, १० एप्रिल रोजी साने गुरुजी ग्रंथालयाला सदिच्छा भेट देऊन तेथील कामकाजाची आणि सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी नवीन  बांधकामाविषयी  महापौरांना विश्वासात न घेता  परस्पर निर्णय घेत असल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले.

वाचकांशी संवाद आणि पुस्तकांची मागणी
या भेटीदरम्यान शिवसेनेचे गटनेते तथा स्थानिक नगरसेवक विष्णू भंगाळे उपस्थित होते. ग्रंथपाल मणिलाल डाबोरे यांनी महापौरांना ग्रंथालयातील सद्यस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या वाचकांकडून मराठी साहित्यासह स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांना मोठी मागणी आहे. ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजी पुस्तके उपलब्ध असली तरी, विद्यार्थ्यांची संख्या पाहता स्पर्धा परीक्षेच्या आणखी पुस्तकांची आवश्यकता आहे. यावर महापौरांनी, तातडीने आवश्यक पुस्तकांची यादी आणि मागणी पत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या.

“ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी आगामी काळात सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ठेकेदाराच्या उत्तराने महापौरांचा संताप
ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये सध्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर नवीन अभ्यासिका, ई-लायब्ररी आणि विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करत असताना महापौरांनी ठेकेदाराकडे कामाच्या इस्टिमेटबद्दल आणि सद्यस्थितीबद्दल विचारणा केली. मात्र, तांत्रिक माहिती आणि कामाच्या प्रगतीबाबत समाधानकारक उत्तरे देण्यात ठेकेदार अपयशी ठरला. ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि त्याला फैलावर घेतले.

ग्रंथालयातील प्रलंबित प्रश्न आणि बांधकामाचा दर्जा यावर चर्चा करण्यासाठी महापौरांनी लवकरच महापालिका आयुक्तांसोबत विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत वास्तूविशारद आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला जाणार आहे. पाहणी दरम्यान महापौरांनी तेथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आणि वाचकांशीही संवाद साधला.

“विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे अभ्यास करत आहेत, ही समाधानाची बाब आहे. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.


 

 

Tags: dipmala kale madam news
Previous Post

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

Next Post

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

पथराड फाट्याजवळ भीषण अपघात; जळगाव येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon