• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रभावी नियोजन

जळगाव (प्रतिनिधी):- महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर राबविण्यात येणाऱ्या एचपीव्हि लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजन व जनजागृतीमुळे आतापर्यंत २,२९३ मुलींना एचपिव्ही लस देण्यात आली आहे.

देशात महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने HPV लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, या लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या विविध संभ्रमांमुळे अनेक ठिकाणी मोहिमेचा वेग मंदावलेला दिसून येतो.

अशा परिस्थितीत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आरोग्य यंत्रणेला विश्वासात घेत प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. नागरिकांमधील गैरसमज दूर करून लसीकरणाबाबत विश्वास निर्माण करण्यात आल्याने जिल्ह्यातील मोहिमेला गती मिळाली.

जळगाव जिल्ह्यासाठी एकूण ४१ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत २,२९३ लसीकरण पूर्ण झाले आहे. या मोहिमेची सुरुवात ८ मार्च २०२६ रोजी जामनेर तालुक्यातील नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पुढील तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगाव जिल्हा आघाडीवर असून, ठाणे जिल्हा (१,९९९ लसीकरण) दुसऱ्या क्रमांकावर तर नागपूर जिल्हा (१,२३४ लसीकरण) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच त्यांच्या संपूर्ण आरोग्य पथकाचे अभिनंदन करून पुढील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असेच प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.


 

 

Tags: #jalgaon zp news #maharashtra #bharathpvhi lasikarnat jalgaon jilha rajyat avval news
Previous Post

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चॉपरने हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगावचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर
1xbet russia

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये
1xbet russia

जळगाव बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील भाजपमध्ये

May 24, 2026
बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती
1xbet russia

बालविवाहाचे धक्कादायक प्रकरण; अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

May 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर

May 24, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon