• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरातून पाण्याच्या मोटारीसह  गॅस सिलिंडर चोरीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगावात श्रद्धा हाउसिंग सोसायटी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात घरफोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आता एका निवृत्त नायब तहसीलदाराचे घर चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रद्धा हौसिंग सोसायटीत ही घटना घडली असून, चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा कापून पाणी उपसण्याची मोटार आणि गॅस सिलिंडर चोरून नेले आहे.

जळगाव शहरातील भिकमचंद नगर भागातील श्रद्धा हौसिंग सोसायटीत राहणारे मनोहर सुकलाल ठाकरे (वय ७४, निवृत्त नायब तहसीलदार) हे ४ मार्च  ते १ एप्रिल  या कालावधीत बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा कापून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातून ४,००० रुपये किमतीची ‘टेक्समो’ कंपनीची अर्धा अश्वशक्तीची पाण्याची मोटार आणि २,५०० रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीचा भरलेला एलपीजी सिलिंडर, असा एकूण ६,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

ठाकरे हे घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी २ एप्रिल रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

पैसे मागितल्याच्या रागातून लोहारी येथील पशुव्यापाऱ्यावर खुनी हल्ला

Next Post

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

August 29, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

August 29, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी
1xbet russia

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

August 29, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

August 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon