• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

अट्रावल येथील ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल (प्रतिनिधी):- ग्रामपंचायतीच्या कामाबाबत माहिती अधिकारात अर्ज केल्याचा आणि गावातील अवैध धंद्यांचे व्हिडिओ काढल्याचा राग मनात धरून एका ५५ वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अट्रावल (ता. यावल) येथे घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी माया अनिल तायडे (वय ५५, रा. अटावल) यांची सून नयना बादल तायडे हिने ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत माहिती अधिकारात अर्ज केला होता. तसेच तिने गावातील अवैध धंद्यांचे व्हिडिओ देखील काढले होते. याचाच राग आरोपींच्या मनात होता. दि. २८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास, माया तायडे या आपल्या घरात असताना संशयित आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून त्यांच्या घरात प्रवेश केला. “तू माहिती अधिकार का टाकते? व्हिडिओ का बनवते?” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी तुषार दिलीप तायडे आणि रिंकू आनंदा तायडे यांनी लाकडी काठीने माया तायडे यांना बेदम मारहाण केली. यावेळी संशयित आरोपी तुषार तायडे याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने एखाद्या धारदार वस्तूने वार करून गंभीर दुखापत केली. इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत “तुमचे हातपाय तोडून टाकू” अशी धमकी दिली.

याप्रकरणी माया तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार दिलीप तायडे, रिंकू आनंदा तायडे, करुणेश तुषार तायडे, कविता तुषार तायडे, आरती अरविंद भालेराव, विजया दिलीप तायडे, उषा आनंदा तायडे, विक्की मारुती तायडे, अरविंद भालेराव (सर्व रा. अटावल, ता. यावल) असे संशयित आरोपींचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे हे करीत आहेत.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharatatraval yethe mahilevar halla news
Previous Post

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

Next Post

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद
1xbet russia

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात
1xbet russia

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात
1xbet russia

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon