• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !

एरंडोल तालुक्यात जवखेडा बुद्रुक येथे घटना

एरंडोल (प्रतिनिधी):- तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांनी पती आणि सासऱ्याला लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवखेडा बुद्रुक येथील रहिवासी  रुपाली गोपाळ पाटील (वय ३८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २६ मार्च रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक जागेत शेतीच्या वहिवाटीच्या जुन्या वादावरून ही बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी क्रमांक १ याने हातातील लाकडी काठीने फिर्यादीचे पती गोपाळ भारत पाटील आणि सासरे भारत मांगो पाटील यांना जबर मारहाण केली. तसेच इतर तीन आरोपींनी त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली.

फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यात परमेश्वर हिम्मत पाटील, महेंद्र हिम्मत पाटील, कुणाल परमेश्वर पाटील, साहिल परमेश्वर पाटील (सर्व रा. जवखेडा बु., ता. एरंडोल) यांचा समावेश आहे. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश आमोदकर करत आहेत.

Tags: #erondol crime news #maharashtra
Previous Post

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

Next Post

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026
नजर हटी दुर्घटना घटी : चोरट्यांनी लांबवले बचत गटाच्या महिलांचे साडेचार लाख रुपये !
1xbet russia

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!