• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

जळगाव किंग्स सर्वांधिक फ्रँचायझी, ओम मुंडे महागडा खेळाडू..

जळगाव (प्रतिनिधी):- रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग– २०२६, JCL T-20  पर्व-२ मध्ये सहभागी होण्यासाठी  फ्रॅंचायझी ऑक्शन करण्यात आले. ऑक्शन मध्ये  सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या संघासाठी झाली.  ही फ्रँचायझी दाल परिवारने मिळवली. यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या ऑक्शन मध्ये ओम मुंडे सर्वात महागडा आयकॉन खेळाडू म्हणून ठरला. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स या संघाने घेतला.

प्रत्येक संघाने आपापल्या प्रशिक्षक व आयकॉन खेळाडूंवर बोली लावून संघाची ताकद वाढवली. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित जळगाव क्रिकेट लीग – २०२६ पर्व-२ चे ‘ऑक्शन’  जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेत जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंटस, जामनेर ब्लास्टर, पाचोरा टायटन्स हे संघ ‘ऑक्शन’ मध्ये  निश्चित झाले. ‘ऑक्शन’  मध्ये सहभागी झालेल्या संघ मालकांचा सुतीहाराने सन्मान करण्यात आला.

या पर्वात जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळणार असून स्थानिक खेळाडूंना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अतुल जैन, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, मुख्य पंच संदीप गांगुर्डे, हितेश पटेल यांनी आयकॉन खेळाडूंसाठी ड्रॉ काढून त्यांची बोली लावली. अॅड. सूरज जहांगिर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.

संघ व मालकांची माहिती

जळगाव किंग्स – फ्रँचायझी मालक : दाल परिवार, प्रेम कोगटा व अतुल कोगटा
प्रशिक्षक : घनश्याम चौधरी
आयकॉन खेळाडू : जगदीश झोपे

चाळीसगाव चार्जर्स – फ्रँचायझी मालक : सागर पार्क क्रिकेट क्लब
प्रशिक्षक : सचिन सोनवणे
आयकॉन खेळाडू : ओम मुंडे

रावेर रॉयल्स – फ्रँचायझी मालक :  सीए महावीर जैन
प्रशिक्षक : तनवीर अहमद
आयकॉन खेळाडू : नचिकेत ठाकूर

अमळनेर जायंट्स – फ्रँचायझी मालक : सुहांस केमिकल्स, संदीप काबरा
प्रशिक्षक : राहुल निंभोरे
आयकॉन खेळाडू : शुभम शर्मा

पाचोरा टायटन्स – फ्रँचायझी मालक : एस.के. ट्रान्सलाइन, हेमंत कोठारी
प्रशिक्षक : पंकज महाजन
आयकॉन खेळाडू : सचिन चौधरी

जामनेर ब्लास्टर्स  – फ्रँचायझी मालक : रमेशदादा जैन
प्रशिक्षक : मुश्ताक अली
आयकॉन खेळाडू : शतायू कुलकर्णी


 

 

Tags: jalgaon-criket-lig-sangh-malak v aaycon kheladu jahir news
Previous Post

दोस्तीत वैर : मित्राचा गोळी झाडून केला खून..!

Next Post

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 ‘जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

भुसावळात रेल्वे अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon