• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रावेरमध्ये भरवस्तीत घरफोडी; तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रामबाग कॉलनी परिसरात ३ लाखांच्या मुद्देमालाची चोरी

रावेर (प्रतिनिधी):- येथील रामबाग कॉलनी परिसरात भरवस्तीत असलेल्या एका बंद घराचे खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटाचे कुलूप तोडून सुमारे २ लाख ९८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामबाग कॉलनीतील समृद्धी हॉस्पिटल जवळ राहणारे फिर्यादी दिलीप हिरामण पाटील (वय ५६) यांच्या घरात ही चोरी झाली. दि. १९ मार्चच्या रात्री ११:३० ते २० मार्चच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधली. अज्ञात चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या, फिर्यादींचा मुलगा ध्रुव पाटील याच्या बेडरूमच्या खिडकीची लोखंडी ग्रील तोडली. चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश करून तेथील लाकडी कपाटाचे कडी-कोयंडा तोडला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.

चोरट्यांनी एकूण २,९८,००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून स्वच्छ जळगाव घडवण्यासाठी प्रयत्नशील :  महापौर दीपमाला काळे

Next Post

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!
1xbet russia

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार
जैन कंपनी

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमध्ये भरवस्तीत घरफोडी; तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

March 21, 2026
सुमित पाटील यांचा वावडदा येथे जाहीर सत्कार
1xbet russia

स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून स्वच्छ जळगाव घडवण्यासाठी प्रयत्नशील :  महापौर दीपमाला काळे

March 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

March 21, 2026
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

March 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!