• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चीनमध्ये ‘कोरोना’ चे 53 नवे रूग्ण सापडल्यानंतर ‘झिनफडी’ बाजार बंद करण्याची घोषणा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बिजिंग,चीनमध्ये 53 नवे कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर सरकारने रविवारी झिनफडी बाजार बंद करण्याची घोषणा केली आहे. हे मार्केट फळे आणि भाजीसाठी प्रसिद्ध आहे. द न्यूयॉर्क टाइम्सने बिजिंग आरोग्य आयोगाचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, कोविड-19 चे नवीन रूग्ण सापडल्याने सरकारला नाईलाजाने अनिश्चित काळासाठी बाजार बंद करावा लागला. चीनच्या वुहानमध्येच कोरेाना व्हायरस उत्पन्न झाला आणि जगभरात पसरला आहे. जगभरात 200 पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत.

चीनमध्ये स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खुप मेहनत करावी लागली आहे. येथे सुद्धा कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामध्ये चीनला यश देखील मिळाले. मात्र, एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा चीनमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडू लागले आहेत. संपूर्ण चीनमध्ये रविवारी 57 नवे रूग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाचा पहिला रूग्ण चीनमध्ये सापडला होता. यानंतर रूग्णांची संख्या वाढत गेली. या व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 84,229 लोकांना संसर्ग झाला आहे, तर 4,638 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


 

 

Previous Post

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांचा आणि मृत्यांचा आकडा वाढत आहे – इमरान खान

Next Post

‘ते’ अनोखे जीव ! ज्यास असतात 3 हृदय, 9 मेंदू, आणि 8 पाय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'ते' अनोखे जीव ! ज्यास असतात 3 हृदय, 9 मेंदू, आणि 8 पाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon