• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक

दोन दिवसांची वन कोठडी

यावल (प्रतिनिधी):- सातपुड्याच्या संरक्षित वनक्षेत्रात वनवा लावणाऱ्या एका आरोपीला वन विभागाने रंगेहाथ पकडले असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जंगलात आग लावण्याच्या घटना समोर येत असताना वन विभागाने केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

रविवार, दि. १५ मार्च रोजी वाघझिरा राउंड स्टाफला गुप्त माहिती मिळाली होती की, मनूदेवी कक्ष क्र. ४४९ या भागात काही ठिकाणी वणवा लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे राज्या सखाराम बारेला (रा. झेंडी, ता. यावल) हा व्यक्ती प्रत्यक्ष आग लावताना पथकाच्या निदर्शनास आला. वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.

आरोपीने राखीव जंगलात आग लावून वनसंपदेचे नुकसान केल्याबद्दल त्याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) ब आणि ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दि. १६ मार्च रोजी आरोपीला यावल येथील ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट वर्ग-१ यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला बुधवार दि. १८ मार्चपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक (जळगाव) सौरिश सहाय, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील, आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (यावल पश्चिम) प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात विपुल दि. पाटील (वनपरिमंडळ अधिकारी, वाघझिरा), हनुमंत सोनवणे (वनरक्षक, मनूदेवी), अशोक राठोड, चेतन शेलार, जगदीश बारेला व वनसेवक या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जंगलात आग लावणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे नैसर्गिक संपत्तीचे आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान होते. वन विभागाने नागरिकांना असे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharatsatpudyachya-jaglat-vanva-ek-atk
Previous Post

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

Next Post

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

 "आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय" कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

March 17, 2026
टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !
1xbet russia

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान
1xbet russia

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

March 17, 2026
टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon