• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाणीपट्टी न भरल्यास जळगाव, मलकापूरसह अनेक शहरांचा पाणीपुरवठा खंडित होणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाणीपट्टी न भरल्यास जळगाव, मलकापूरसह अनेक शहरांचा पाणीपुरवठा खंडित होणार

जलसंपदा विभागाचा कडक इशारा

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यातील हतनूर, वाघूर, सुकी, तोंडापूर आणि बहुळा या प्रकल्पांमधून बिगर सिंचन (औद्योगिक व पिण्यासाठी) पाणीपुरवठा घेणाऱ्या विविध संस्था आणि नगरपालिकांकडे कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. वारंवार मागणी करूनही थकबाकी न भरल्याने, आता जलसंपदा विभागाने कठोर पाऊल उचलले असून २७ मार्च २०२६ पर्यंत थकबाकी न भरल्यास जळगाव व मलकापूर येथील पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जळगाव पाटबंधारे विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनानुसार, जळगाव महानगरपालिका, मध्य रेल्वे भुसावळ, औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांसारख्या मोठ्या संस्थांसह अनेक नगरपालिकांकडे मोठी थकबाकी आहे. कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी स्पष्ट केले आहे की, संबंधित संस्थांनी २७ मार्च २०२६ पूर्वी आपल्या थकबाकीचा भरणा करावा. या मुदतीत पैसे न भरल्यास नियमानुसार पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. यामुळे नागरिकांची किंवा उद्योगांची जी काही गैरसोय किंवा नुकसान होईल, त्याला सर्वस्वी संबंधित संस्था जबाबदार राहतील, असेही प्रशासनाने बजावले आहे.

या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थकबाकीदार संस्था, योजना आणि त्यांची थकबाकी (रुपये लाखात)
मध्य रेल्वे भुसावळ – ३२४४.६४, २. औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर (टप्पा-२) – १५३६.३०, ३. जळगाव महानगरपालिका, जळगाव – १४६८.६९, ४. अमळनेर न.पा. – ५२८.६३, ५. भुसावळ न.पा. – ४९०.८४, ६. औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर (टप्पा-३) – ३४७.५०, ७. विंध्य पेपर मिल दुखेडे – ३४७.००, ८. मलकापूर न.पा. – ३२४.३७, ९. धरणगाव न.पा. – २४३.३५, १०. जामनेर न.पा. – २३४.१४, ११. एम.आय.डी.सी. मलकापूर – २०५.४८, १२. औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर (टप्पा-१) – २०३.२२, १३. फैजपूर वाढीव पा.पु.यो. – १५१.९८, १४. चोपडा सहसाखर कारखाना, चोपडा – १३०.७७, १५. पाचोरा न.पा. – १२४.८७, १६. यावल न.पा. – ७७.८५, १७. चोपडा न.पा. – ७२.४३, १८. शेंदुर्णी नगरपंचायत शेंदुर्णी – ६४.३६, १९. रावेर न.पा. – ५६.२०, २०. सावदा वाढीव पा.पु.यो. – ४४.५८, २१. मधुकर सहसाखर कारखाना, फैजपूर – ४०.५३, २२. आर.पी.डी. भुसावळ – २४.३३.


 

 

Tags: panipatti n bharlyas jalgaon sah anek shahracha panipurvatha khandit honar
Previous Post

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

Next Post

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान
1xbet russia

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

 “आम्ही संविधान सभेतील १५ महिला बोलतोय” कार्यक्रम उत्साहात

March 17, 2026
सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक
1xbet russia

सातपुड्याच्या जंगलात वणवा लावणाऱ्या आरोपीला अटक

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon