• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

आता २५ मार्चपर्यंत सादर करता येणार नावे

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी या प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. आता राजकीय पक्षांना त्यांच्या प्रतिनिधींची नावे आणि प्रस्ताव सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५ नुसार रिक्त जागांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी १७ मार्च ही नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, महापौरांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांना आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी वेळ हवा असल्याने, ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

असे आहे नवीन वेळापत्रक
प्रस्ताव सादर करणे: इच्छुक सदस्यांचे प्रस्ताव आणि नामनिर्देशन पत्रे आता २५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सादर करता येतील.
अंतिम बैठक: सादर झालेल्या अर्जांची छाननी आणि पुढील कार्यवाहीसाठी २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता आयुक्त यांच्या दालनात (१३ वा मजला) विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या संदर्भात नगरसचिव सतीश शुक्ला यांनी सभागृह नेते, भाजप, शिवसेना, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेत्यांना पत्राद्वारे सूचित केले आहे. विहित मुदतीत योग्य कागदपत्रांसह नावे सादर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या प्रक्रियेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून असून, कोणकोणत्या नवीन चेहऱ्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


 

 

Previous Post

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon