• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

यंदाचे उत्सवाचे १०५ वे वर्षे

जामनेर ( प्रतिनिधी ) – सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार लेखक, ग्रंथकार भगवत् भक्त संतकवी तिलक वै.भीमराव मामा पारळकर यांनी प्रारंभ केलेला कै.गोविंदराव पारळकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने अव्याहतपणे सुरू ठेवलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदाही गुढीपाडव्यापासुन शेंदुर्णी येथे प्रारंभ होत असुन यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन उत्सवाचे यंदाचे १०५ वे वर्षं आहे.पारंपारिक पद्धतीने आजही तशाच पद्धतीने साजरा होणारा पंचक्रोशीतील सर्वात जुना सप्ताह म्हणुन सुद्धा या उत्सवाची ओळख आहे.

चै.शु.प्रतिपदा दि.१९ मार्च रोजी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते व शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या हस्ते परंपरेनुसार श्रीरामास अभिषेक पुजा करण्यात येईल. चै.शु.प्रतिपदा गुरुवार दि.१९ मार्च ते चै.शु.अष्टमी दि.२५ मार्च बुधवार पर्यंत दररोज रात्री ८-३० वाजता श्रीराम मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार,किर्तनभुषण ह.भ.प.शेखरबुवा व्यास ( तळेगाव दाभाडे) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असुन त्यांना हार्मोनियम वर रविंद्र शिधये( पुणे) तर तबल्यावर कानिफ घैसास ( पुणे) हे साथसंगत करणार आहे.

चै.शु.नवमी दि.२६ मार्च रोजी सकाळी १० वाजता संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस हभप शांताराम महाराज भगत यांचे परंपरेनुसार श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होणार असुन त्यांचे सलग ५४ वर्ष यंदाच्या कीर्तनाचे आहे.यावेळी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांची साथसंगत लाभणार आहे.दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा व प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.रात्री ८ वाजता श्री ची शहरातुन भव्य पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे.यासाठी वारकरी संप्रदाय भजनी मंडळ महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ यांची साथसंगत लाभणार आहे.

तरी सर्व भाविकांनी या शतकोत्तर परंपरा असलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे व उदारतेने आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन चालक श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांनी केले आहे.


 

 

Tags: shendurnit-shriram-janmsav sohlyas prarambh
Previous Post

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

Next Post

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल
जैन कंपनी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
जैन कंपनी

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार
1xbet russia

आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

April 30, 2026
३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण
1xbet russia

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

April 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

अनुभूती निवासी स्कूलचा सलग  १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

April 30, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

April 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon