• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे, रोटरी ई क्लब ऑफ गोदावरी ईलाईट व डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३,४ आणि ५ एप्रिल रोजी मोफत तिरळेपणा व पडलेल्या पापणीवरील शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या अभियानातून जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त करण्याचा मानस डॉ.एन एस आर्विकर यांनी आज बोलून दाखवला.
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान प्रमुख नेत्र तज्ज्ञ व अध्यक्ष, डॉ मधुसूदन झंवर सचिव व प्रमुख सर्जन डॉ राजेश पवार, ओकुलोप्लास्ति सर्जन डॉ रमेश भांगे, प्रमुख भूलतज्ञ डॉ श्यामकांत कुलकर्णी प्रमुख संयोजक डॉ वैभव वनारसे,डॉ सचिन गाडे,डॉ संजीव राठोड,डॉ आनंद खडके,डॉ मनोज भायगुडे,डॉ ललित शहा, डॉ प्रवीण जगताप, डॉ सचिन बगाडे, डॉ उदय. कुरुडकर,डॉ अनिल वायकुळे,डॉ राजेंद्र लोहारे,डॉ नितीन भालेराव,डॉ रवी देशमुख,भूलतज्ञ डॉ राजेंद्र जाधव, डॉ.बंदल ही तज्ञांची टीम पुणे येथून येणार आहे. तिरळेपणा हा लपवण्याचा नव्हे तर उपचार करण्याचा आजार असून योग्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांचा आत्मविश्वास व दृष्टी दोन्ही सुधारतात, असे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. समाजातील गरजू रुग्णांपर्यंत दर्जेदार नेत्रसेवा पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणा व सामाजिक संस्थांचे संयुक्त कार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात हया शस्त्रक्रिया होणार असून नेत्रसेवा प्रतिष्ठाण पुणे येथिल तज्ञांना सहकार्य केले जाणार आहे. असे त्यांनी अभियानाची माहिती देतांना सांगितले. याबाबत आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात बैठक पार पडली या बैठकीला ते संबोधन करीत असतांना बोलले. सलग तिन दिवस १०० रूग्णांवर या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. यावेळी बैठकीला डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. रेणुका पाटील, डॉ. निखील चौधरी यांचेसह नेत्ररोग विभागाचे सहकारी डॉक्टर व वैद्यकिय महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थीत होते.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

Next Post

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!