• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांचा आणि मृत्यांचा आकडा वाढत आहे – इमरान खान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2020
in भारत, विश्व
0

इम्लामाबाद (वृत्तसंस्था) – कोरोना रोखण्यासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यातच आता काही देशांनी शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. शिथिलता देण्यात सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानमध्ये आता स्मार्ट लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील 1292 परिसरामध्ये कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 24 तासांचा स्मार्ट लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटर यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. यापूर्वी पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले होते की, देशात कोरोनाबाधितांचा आणि मृत्यांचा आकडा वाढत आहे.

NCOC नं दिलेल्या माहितीनुसार या स्मार्ट लॉकडाऊनमुळं एकूण 3 लाख 8 हजार 600 लोकं प्रभावित झाले. राजधानी इस्लामाबादसह कराचीच्या जी 9/2 आणि जी 9/3 मध्ये स्मार्ट लॉकडाऊन लागू केला गेला. फोरमला सांगण्यात आले की राजधानी इस्लामाबादच्या एकूण 10 क्षेत्रांतील 60 हजार लोकसंख्या स्मार्ट लॉकडाऊन अंतर्गत आहे.

अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, स्मार्ट लॉकडाऊनमध्ये मुख्यत: ट्रॅक, ट्रेस आणि क्वारंटाईन ठेवणं हे धोरण लागू केलं जातं. याशिवाय आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना आणि विशेषत: कार्यस्थळे, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक, बाजारपेठ आणि दुकाने यांचे पालन करणे गरजेचे आहेत.

यापूर्वी इमरान यांनी सांगितले की, मला सांगायचे आहे की आमच्यावर कोणताही दबाव नाही. तसेच आम्ही भारतासारखा देशांप्रमाणे लॉकडाऊन लागू केलेला नाही. त्यांनी सांगितले की, पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठ, शिकागो विद्यापीठ इत्यादी तज्ज्ञांनी सर्वेक्षण केले आहे. यामध्ये दिसून आले आहे की, भारतातील 84 टक्के लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आणि 34 टक्के कुटुंबे आर्थिक मदतीशिवाय त्यांच्या दैनंदिन गरजा भागवू शकत नाही. असेही समजतेय की 30 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहे. मात्र, कोरोनामुळे श्रीमंत वर्गाला कोणताही त्रास झाला नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भारतासारखा लॉकडाऊन नाही.


 

 

Previous Post

भातखंडे येथील संपुर्ण नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू

Next Post

चीनमध्ये ‘कोरोना’ चे 53 नवे रूग्ण सापडल्यानंतर ‘झिनफडी’ बाजार बंद करण्याची घोषणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चीनमध्ये 'कोरोना' चे 53 नवे रूग्ण सापडल्यानंतर 'झिनफडी' बाजार बंद करण्याची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपी सप्ताह उत्साहात

September 12, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट
1xbet russia

गोदावरी आयएमआरच्या विद्यार्थ्यांची ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ला औद्योगिक भेट

September 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

September 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई

September 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon