• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दोन मोटार सायकली जप्त

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या मालेगावच्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या दोन मोटार सायकली जप्त केल्या आहेत.
जळगाव नवीन बसस्थानक येथून एक मोटार सायकल चोरीला गेल्याप्रकरणी २६ फेब्रुवारी  रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. त्यावरून मालेगाव येथील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक आणि  अबुबकर नईम कौसर (सर्व रा. मालेगाव) अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी धक्कादायक माहिती दिली. हे तिघे नाशिक येथून जळगावला टीव्हीएस रायडर (क्र. एमएच १५ जेएफ ३६०९) मोटार सायकलने आले होते.

जळगावात आल्यावर त्यांनी तीच गाडी एका साक्षीदाराला विकली आणि कागदपत्रे नंतर देतो असे सांगून त्याला आपल्याला बसस्थानकावर सोडण्यास सांगितले. त्यानंतर बसस्थानकावरून त्यांनी हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्र. एमएच १९ बीएस १५७३) ही गाडी चोरून मालेगावला पळ काढला होता.

न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, कोठडीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दोन्ही मोटार सायकली जप्त केल्या असून पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, महेश महाजन, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, तेजस मराठे, राहुल पाटील, नरेंद्र दिवेकर, अमित मराठे आणि प्रवीण जाधव यांचा समावेश होता.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

March 16, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

March 16, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon