• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाण्याची टाकी स्वच्छ करताना तोल गेल्याने कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाण्याची टाकी स्वच्छ करताना तोल गेल्याने कामगाराचा मृत्यू

जळगावमधील दुर्दैवी घटना

जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील नयनतारा गेस्ट हाऊस शेजारी असलेल्या मनोहर व्हिला बंगल्यात पाण्याची टाकी साफ करत असताना, दुसऱ्या मजल्यावरून पडून एका ४२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. विठ्ठल चौधरी (वय ४२, रा. पिंप्री, ता. धरणगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

विठ्ठल चौधरी हे शहरातील एका नामांकित कापड दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून कामाला होते. शुक्रवारी ६ मार्च रोजी सायंकाळी दुकान मालकाने त्यांना मनोहर व्हिला बंगल्याची साफसफाई करण्यासाठी पाठवले होते. बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना विठ्ठल यांचा अचानक तोल गेला आणि ते खाली कोसळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विठ्ठल चौधरी हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने भरोसा सेल ठरणार महत्वाचा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जळगावात ६७ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

जळगावात ६७ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी
जैन कंपनी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

खळबळ: महिलेवर जबरदस्तीने शेतात नेऊन अत्याचार ;पंडितेवसाहतिच्या मुलीलाही जिवंत मारण्याची धमकी

June 11, 2026
जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!
जैन कंपनी

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

June 11, 2026
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात
1xbet russia

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

खळबळ: महिलेवर जबरदस्तीने शेतात नेऊन अत्याचार ;पंडितेवसाहतिच्या मुलीलाही जिवंत मारण्याची धमकी

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon