• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जळगाव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये ४ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा होत आहे. ही परिषदेची ५५ वी राष्ट्रीय सुरक्षा दिन मोहिम आहे. या वर्षी ही मोहिम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता संपूर्ण आठवडाभर होणार आहे. २०२६ हे वर्ष परिषदेच्या स्थापनेचे हिरकजयंतीचे वर्ष आहे. सहा दशकांचा प्रवास, सहा दशकांची साधना आणि सहा दशकांची सुरक्षा संस्कृती कॉर्पोरेट जगतात विकसीत झालेली आहे.

‘तीन ई’ म्हणजे Engage, Educate आणि Empower यांचा संगम प्रत्येक सहकाऱ्याला सुरक्षिततेबाबत जागरूक, प्रशिक्षित आणि सक्षम बनवतो. त्यामुळे यावर्षाचे घोषवाक्य “Engage, Educate & Empower People to Enhance Safety” हे आहे. यात लोकांचा सहभाग, सातत्यपूर्ण शिक्षण आणि सक्षमीकरण यावर भर देत ही मोहिम समाजात सुरक्षा संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे.   सहकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना सहभागी करणे (Engage), आवश्यक ज्ञान व कौशल्ये देणे (Educate) आणि निर्णय घेण्याची ताकद व जबाबदारी देणे (Empower) यामुळे कार्यस्थळी सुरक्षिततेची भक्कम पायाभरणी होते. कंपनीसाठी सुरक्षितता ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून प्रत्येक सहकाऱ्याच्या आरोग्य, आत्मविश्वास आणि सहकार्याला जपणारी गोष्ट आहे.

जैन इरिगेशनसारख्या संस्थेत हा कार्यक्रम होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण ही संस्था केवळ उद्योगक्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनाशी, ग्रामीण विकासाशी आणि पर्यावरणाशी निगडित आहे. अशा ठिकाणी सुरक्षा मोहिमेचा प्रारंभ होणे म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाला सुरक्षिततेचा संदेश पोहोचवणे होय. जैन इरिगेशनच्या सर्व प्रकल्पांच्या प्रांगणात जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या कार्यकाळापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आता कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जैन विस्तारीत परिवाराच्या सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असतो.  हिरक जयंती वर्षातला हा सुरक्षा संकल्प म्हणजेच समाजाच्या प्रगतीचा संकल्प घेत सुरक्षेची शपथ यावेळी देण्यात आली त्यामध्ये…

प्लास्टिक पार्क

कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शनात डॉ. जनमेजय नेमाडे, सी. एस. नाईक आणि जे.एस. जैन यांच्या सहकार्याने प्लास्टिक पार्क येथील प्रशासकीय इमारतीसमोरील लॉनमध्ये कार्यक्रम घेतला गेला. त्यात डॉ. योगेश बाफना व शुभम शुक्ला यांनी उपस्थितांना सुरक्षेबाबत शपथ दिली व मार्गदर्शन केले.

जेन फूडपार्क व एनर्जी पार्क व अॅग्रीपार्क  –

वरिष्ठ अधिकारी सुनील गुप्ता, कैलास सैंदाणे, दिलीप वाघ, निखील भोळे व फायर सेफ्टी विभागातील सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न झाला.


 

 

Tags: https://kesariraj.com/jain-company-rashtriy-surksha/
Previous Post

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

Next Post

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक
1xbet russia

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात गॅरेज फोडून बुलेट मोटारसायकलचे सुटे भाग लंपास

July 23, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon