• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अटक’ आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून मुक्ताईनगर येथील एका ७१ वर्षीय निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला तब्बल १८ लाख २१ हजार ८२७ रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मनोहर वसंत चौधरी (रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) यांना १७ फेब्रुवारी २०२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन आले.

फोन करणाऱ्यांनी स्वतःची ओळख राज मल्होत्रा ‘डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया’चा प्रतिनिधी, संदीप रॉय/राव याने वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. भामट्यांनी चौधरी यांना सांगितले की, त्यांच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले आहे. भीती घालण्यासाठी संशयितांनी त्यांना व्हॉट्सॲपवर न्यायालयाचे बनावट आदेश आणि खोटे पोलीस कागदपत्रे पाठवले.

त्यांना अटक टाळण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करण्यात आली. घाबरलेल्या चौधरी यांनी १७ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वेळोवेळी RTGS आणि NEFT द्वारे एकूण १८ लाख २१ हजार ८२७ रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात वळते केले. सतत पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी २८ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!