• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर गुरुवारी सकाळी या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर गहिनीनाथ नालकोट (वय ३३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या तरुणाने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्या राहत्या घरी काहीतरी विषारी औषध प्राशन केले होते. ही बाब लक्षात येताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा रुग्णालय) दाखल केले. ज्ञानेश्वर यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:२४ वाजता उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेबाबत जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: jalgavat traunachi vishprashan aatmyahatya
Previous Post

अमळनेर तालुक्यात ट्रॅक्टरने धडक देऊन वाहनाचे केले नुकसान

Next Post

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
इंजिन स्पीड चाचणीसाठी रेल्वे मार्गावर मंगळवारी, बुधवारी जाऊ नका

मुंबईतून सुटणार ३० अतिरिक्त विशेष गाड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डांभुर्णीतील गोळीबार प्रकरणी सरपंचाला अटक; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त
Uncategorized

डांभुर्णीतील गोळीबार प्रकरणी सरपंचाला अटक; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
क्राईम

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

August 28, 2026
खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डांभुर्णीतील गोळीबार प्रकरणी सरपंचाला अटक; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

डांभुर्णीतील गोळीबार प्रकरणी सरपंचाला अटक; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

सात्रीत शिक्षकाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; १३.७८ लाखांचा ऐवज लंपास

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon