• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

शिवसेनेचा कंत्राटदाराला ‘दणका’, आंदोलनाचा इशारा!

जळगाव  ( प्रतिनिधी ) –  येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गेल्या तीन महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. ‘स्मार्ट सर्व्हिसेस, पुणे’ या कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन रोखल्याने संताप व्यक्त होत असून, आता या प्रकरणात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक उडी घेतली आहे. दोन दिवसांत पगार न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने धडा शिकवण्याचा इशारा जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी दिला आहे.

रुग्णालयातील वर्ग ३ (लिपिक) आणि वर्ग ४ च्या शेकडो कर्मचाऱ्यांचे मानधन मागील २ ते ३ महिन्यांपासून रखडले आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याचे कारण कंपनीकडून दिले जात आहे. नियमानुसार, शासनाचा निधी मिळो वा न मिळो, कंत्राटदाराने स्वबळावर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करणे बंधनकारक असते. मात्र, मंत्र्यांशी संबंधित कंपनी असल्याने प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
कर्मचाऱ्यांच्या या व्यथा जाणून घेतल्यानंतर गजानन मालपुरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मालपुरे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. “कोणीही मंत्री असो किंवा बडा प्रस्थ, गरिबांच्या घामाचा पैसा अडवून धरणाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही. रुग्णसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुले उपाशी राहत असतील, तर आम्ही शांत बसणार नाही.” पगार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

दोन दिवसांच्या अल्टिमेटममध्ये पगार न झाल्यास, पुण्यातील मुख्य कार्यालयावर आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. आता जिल्हाधिकारी यावर काय ठोस कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 

Tags: #jalgao gmc news #maharashtra #bharat
Previous Post

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण
1xbet russia

जळगावात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण

February 17, 2026
वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक
1xbet russia

वाघझिरा वनकक्षात सागवान लाकडाची वाहतूक करताना तिघांना अटक

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon