• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

खंडेराव नगरात रेल्वे पुलावर आढळलेल्या मृतदेहाची गूढ उकलले

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील खंडेराव नगर परिसरातील रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या मृतदेहाचे गूढ आता उकलले आहे. सदर प्रौढाचा खून हा किरकोळ कारणावरून दोन संशयित आरोपींनी खून केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अमर वसंत सपकाळे (वय ४४, रा.खंडेराव नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. इस्त्री काम करून परिवाराचे ते उदरनिर्वाह करीत होते. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सदर व्यक्तीचा खून झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. त्यानुसार रामानंदनगर पोलिसांनी तपास चक्र फिरवून दोन  संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

संशयित आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते साडेदहा वाजेच्या सुमारास अमर सपकाळे हे रेल्वे रुळाजवळ दारूच्या नशेमध्ये फिरत होते. त्यावेळेला दोन्ही  संशयित आरोपी तेथे सिगारेट पीत असताना त्यांना अमर सपकाळे यांनी विनाकारण शिवीगाळ केली याबाबत संशयित आरोपींना राग आला. त्यांनी अमर सपकाळे यांचा डोक्यात दगड घालून तिथेच खून केला. यानंतर दोन्ही संशयित आरोपी तेथून फरार झाले.

दुसरीकडे सकाळी मृतदेह सापडल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली.यानंतर मात्र गोपनीय माहितीच्या आधारावर त्यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यातील एक आरोपी सज्ञान असून दुसरा अल्पवयीन आहे. हा अल्पवयीन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील चोरी आणि  प्राणघातक हल्ल्याचे  गुन्हे दाखल आहेत. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला डीवायएसपी नितीन गणापुरे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय सचिन रणशिवरे , पोलीस हे्.काॅ. जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, अजित पाटील, निलेश पाटील, पोलीस नाईक योगेश बारी,पोलीस शिपाई अजय सपकाळे यांनी लावला गुन्ह्याचा छडा.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrakhanderav nagrat prodhacha khun
Previous Post

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

Next Post

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

कंपनीत सुटी मागण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग; जिवे मारण्याची धमकी देत अधिकाऱ्याचे अश्लील कृत्य

April 3, 2026
दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!
1xbet russia

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

April 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगावात डंपरच्या धडकेत तरुण जखमी

April 3, 2026
बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलवाडी गावाजवळील  पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon