• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पोलिसांकडून तपासात धक्कादायक खुलासा : पोटगीचा राग अन् पतीनेच दिली २ लाखांची सुपारी !

नगरदेवळा जाळपोळ प्रकरणाचा पर्दाफाश, आरोपींकडून चोरीच्या ९ दुचाकीदेखील जप्त

जळगाव प्रतिनिधी : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावणाऱ्या खळबळजनक घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार फिर्यादी महिलेचा पतीच असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह २ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत आरोपींकडून चोरीच्या ९ मोटारसायकलीदेखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदर घर हे मुंबई येथील कार्यरत असलेल्या एका पोलिसाचे आहे. त्यांची बहीण व फिर्यादी महिला किरण उमेश राऊळ आणि त्यांची आई नगरदेवळा येथील घरात झोपलेल्या असताना, तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन अज्ञातांनी घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने आपला साथीदार समाधान बळीराम निकम याच्या मदतीने हे कृत्य केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड फिर्यादीचा पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) हाच आहे. राहुल आणि किरण यांच्यात न्यायालयात वाद सुरू असून, न्यायालयाने राहुलला दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. याचाच सूड उगवण्यासाठी राहुलने आरोपींना २ लाख रुपयांची सुपारी दिली आणि १ लाख रुपये ॲडव्हान्स देऊन हे कृत्य घडवून आणले.

चोरीच्या ९ मोटारसायकली हस्तगत
आरोपी गणेश पाटील याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने जळगाव, जालना, संभाजीनगर आणि गुजरात मधील सुरत येथून मोटारसायकली चोरल्याचे मान्य केले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ९ मोटारसायकली जप्त केल्या असून, पाचोरा, एमआयडीसी जळगाव, भोकरदन आणि बोदवड येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पीएसआय शेखर डोमाळे, अमलदार लक्ष्मण पाटील राहुल पाटील, हेमंत पाटील, जितू पाटील, रतन गीते, राहुल महाजन, सचिन घुगे, सायबर सेलचे मिलिंद जाधव, दिनेश पाटील, बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. सध्या आरोपींना पुढील तपासासाठी पाचोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

Next Post

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
1xbet russia

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon