• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यात भोकर येथील घटना

​जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोकर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण भोकर परिसरात शोककळा पसरली आहे.

संगीता देविदास बारोड (वय ४३, रा. भोकर, ता. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संगीता आणि त्यांचे पती देविदास बारोड हे दोघेही घरात टीव्ही पाहत बसले होते.(केसीएन)काही वेळाने चहा पिण्याची इच्छा झाल्याने संगीता या चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या. यादरम्यान पती देविदास यांचा डोळा लागला आणि ते काही काळ झोपले. ​मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जेव्हा पतीला जाग आली, तेव्हा त्यांना पत्नी संगीता घरात दिसली नाही. त्यांनी शोध घेतला असता मागच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी वारंवार दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देविदास बारोड यांनी आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले. गावकऱ्यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला.(केसीएन)यावेळी संगीता यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांना तातडीने खाली उतरवून ग्रामस्थांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना ‘मृत’ घोषित केले.
​
मयत संगीता बारोड यांच्या पश्चात पती देविदास बारोड आणि सासरे असा परिवार आहे. पती देविदास हे शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संगीता यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


 

 

Previous Post

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

Next Post

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला
1xbet russia

भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

February 15, 2026
खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !
1xbet russia

खळबळ, ड्युटी लावण्यावरून पोलिसांमध्ये वाद : तुंबळ हाणामारी होऊन दोन जण गंभीर जखमी !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon