• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आसोदा मटन हॉटेल मालकाचा खून करणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील नेरी नाका स्मशान भूमीजवळील आसोदा मटन हॉटेल मालकाच्या खुनाच्या आरोपातील चार संशयितांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चौघं आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे (वय ५० रा. आसोदा ता.जि.जळगाव) यांचे नेरी नाका स्मशानभूमीजवळ आसोदा मटन हॉटेल नावाचे हॉटेल आहे. त्याच्या बाजूला उमेश बिअर शॉपी येथून प्रशांत भिवराज कोळी (वय ३०, रा. जैनाबाद) व महेंद्र उर्फ लहान्या अशोक महाजन (वय २३, रा. तळेले कॉलनी, जुना खेडीरोड, जळगाव), हेमंत संजय खैरनार (विठ्ठलपेठ), नीलेश उखा पवार (म्हाडा कॉलनी) या चौघा संशयितांनी बिअरच्या बाटल्या घेतल्या. येथेही त्यांनी बिअर शॉपीचा मालक उमाकांत कोल्हे यांना मारहाण केली. त्यानंतर ते जेवणासाठी आसोदा मटन हॉटेल येथे आले. या ठिकाणी पंकज वडनेरे व दीपक जगताप हे दोघे बसलेले होते. दोघंजण त्याच्याकडे पाहू लागल्याने आमच्याकडे काय एकटक पाहतो आहे. यावरून चौघांनी मारहाण केली. यावेळी आसोदा मटण हॉटेचे मालक प्रदीप चिरमाडे येथे समजूत घालत असतांना संशयित प्रशांत कोळी याने बिअरची बाटली फोडली अन् चिरमाडेच्या मानेवर वार करून त्यांचा खून केला. नेरीनाका स्मशानभूमीजवळील शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता ही थरारक घटना घडली. रात्री उशीरात चौघांना शनीपेठ पोलिसांनी अटक केली.

तसेच खून करण्यासाठी वापरलेली बाटलीही जप्त करण्यात आली आहे़ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे प्रयत्न केले मात्र, तेथील एक सीसीटीव्ही काही दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले़ दरम्यान, चौघा संशयितांना शनिवारी आॅनलाईन पध्दतीने न्यायालयात हजर करण्यात आले़ त्यात त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़.


 

 

Previous Post

दहावी-बारावीच्या निकालाबाबत अफवांवर विश्‍वास ठेवू नका- शिक्षण मंडळाचे आवाहन

Next Post

चिंचोलीत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चिंचोलीत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon