• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
१७ मजलीच्या १७ व्या महापौरपदी दीपमाला काळे, तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

जळगाव महापालिकेवर महायुतीचा भगवा !

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-06-at-13.15.46.mp4

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया आज शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे, एकमेव अर्ज आलेल्या महायुतीच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी, तर मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. महापौरपदासाठी दीपमाला काळे यांचा आणि उपमहापौर पदासाठी मनोज चौधरी यांचा प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाला होता. इतर कोणत्याही पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवाराकडून अर्ज दाखल न झाल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

निवडीची घोषणा होताच महानगरपालिका सभागृहात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (महायुती) कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी महापालिका इमारतीपासून भव्य विजय रॅली काढण्यात आली. या आनंदाच्या क्षणी महापौर दीपमाला काळे यांचे संपूर्ण कुटुंब आणि उपमहापौर मनोज चौधरी यांचे कुटुंबीय रॅलीत सहभागी झाले होते.

ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत कार्यकर्त्यांनी जळगाव शहर डोक्यावर घेतले होते. मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधीच सूचित केल्याप्रमाणे, आता नवीन नेतृत्वाखाली जळगाव शहराच्या रखडलेल्या विकासकामांना वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रक्रियेनंतर आता शहराच्या राजकारणात महायुतीची पकड अधिक घट्ट झाली आहे. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना शुभेच्छा दिल्या

 


 

 

Previous Post

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

Next Post

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

पाचोऱ्याजवळ भीषण अपघातात २ तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon