• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या जळगाव परिमंडलातर्फे धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील दरेगाव आंबापाडा (ता.साक्री) येथे ‘प्रकाशमान गाव अभियान’ अंतर्गत आयोजित मेळाव्यात शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेबाबत गावकऱ्यांना प्रबोधन करण्यात आले. यावेळी विशेष मोहिमेत 60 जणांना नवीन वीजजोडणी देण्यात आली.

कार्यक्रमास महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. धुळे मंडलाचे अधीक्षक अभियंता सायस दराडे, धुळे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रीतम काळे, दरेगावच्या सरपंच जयंतीताई भोये यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी म्हणाले की, स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून 30 हजार रुपये तर राज्य सरकारकडून 17,500 रुपये अनुदान मिळेल. सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्वरित रक्कम भरून ग्राहक 25 वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो. 100 युनिटपेक्षा कमी वीजवापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही योजनेचा लाभ होणार आहे. केंद्र सरकारच्या 30 हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून 10 हजार रुपये (सर्वसाधारण ग्राहक) तसेच 15 हजार रुपये (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती) अनुदान देण्यात येणार आहे. एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे 120 युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. या प्रकल्पातून 25 वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन विजेबाबत स्वयंपूर्ण व्हावे आणि वीजबिलावरील खर्च वाचवावा, असे आवाहन मुख्य अभियंता मुलाणी यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंपळनेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता योगेश काळे यांच्यासह कुडाशी कक्ष अभियंता व वीज कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून योजनेचा लाभ घेण्यास औत्सुक्य दाखवले.

कॅप्शन : महावितरणतर्फे दरेगाव आंबापाडा येथे आयोजित मेळाव्यात बोलताना जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी. सोबत अधीक्षक अभियंता सायस दराडे, कार्यकारी अभियंता प्रीतम काळे, सरपंच जयंतीताई भोये आदी.


 

 

Tags: #jalgaon #dhule #nandurbar mahavitraran news #maharashtra #bharat
Previous Post

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

Next Post

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026
जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती
1xbet russia

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon