• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम

जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागाच्या वतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त चांडक कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी नर्सिंग विद्यार्थ्यांनी रुग्णांना कर्करोगाविषयी जनजागृती, लवकर निदानाचे महत्त्व, प्रतिबंधात्मक उपाय तसेच वेळेवर उपचार घेण्याची आवश्यकता याबाबत आरोग्य शिक्षण दिले. या उपक्रमाचा उद्देश रुग्णांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे व सकारात्मक आरोग्यवर्तनास प्रोत्साहन देणे हा होता. यावेळी डॉ. निलेश चांडक व डॉ. सागर व्यास यांनी विद्यार्थ्यांना कर्करोगाचे विविध प्रकार, उपचार पद्धती तसेच केमोथेरपी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे कर्करोग उपचारांबाबतचे क्लिनिकल ज्ञान व व्यावसायिक समज अधिक सुदृढ झाली.हा कार्यक्रम रुग्ण व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरला. या उपक्रमामुळे समाजात कर्करोगाविषयी जनजागृती वाढली असून नर्सिंग विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक शिक्षणाला मोलाची भर पडली आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर कार्यशाळा

Next Post

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!
1xbet russia

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!
1xbet russia

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात भरदिवसा घरफोडी; दीड लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

बुधगाव येथे ८ लाखांचा ऐवज लंपास

March 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

खळबळ, केवळ ५०० रुपयांच्या कारणावरून तरुणाचा धारदार शस्त्राने केला खून!

March 23, 2026
जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

जळगावात हिंदुत्वाचा हुंकार!

March 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon