• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – पोलीस खाते आणि वनविभागात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून तीन तरुणांची प्रत्येकी २ लाख रुपये याप्रमाणे एकूण ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी घनशाम कैलास पाटील (वय ३०, रा. हिंगोणे खुर्द, ता. चाळीसगाव) यांचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी कुणाल भगवान डांगर (रा. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) याने घनशाम पाटील यांच्यासह दीपक गोपीचंद चव्हाण आणि हर्षल दिलीप चव्हाण यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवले. “मी तुम्हाला पोलीस दलात किंवा वनविभागात नोकरी लावून देतो,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. हा व्यवहार चाळीसगाव शहरातील ‘गणेश कॉम्प्लेक्स’मधील देवांश मोबाईल शॉपी आणि बँक ऑफ इंडिया परिसरात झाला. दि. ७ जून २०२४ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरोपीने या तिघांकडून प्रत्येकी २ लाख रुपये, असे एकूण ६ लाख  रुपये उकळले.

मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने आणि आरोपीकडून टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. याप्रकरणी घनशाम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कुणाल डांगर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर घटनेचा पुढील तपास करत आहेत. सरकारी नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtra
Previous Post

बँकेने जप्त केलेले घर सील तोडून बळकावले

Next Post

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
1xbet russia

चोपडा तालुक्यात खळबळ; विरवाडे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

June 22, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना वाढता प्रतिसाद; विजयाचे चित्र स्पष्ट
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांचा दणदणीत विजय

June 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या दोन गायींसह छोटा हत्ती वाहन जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

June 22, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास; ४.३९ लाखांचा ऐवज चोरी

June 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon